भारतीय सेलिब्रिटीज वर यशस्वी केशारोपण (Successful Hair Transplant of Indian Celebrities)
सेलिब्रीटी म्हणजे असे लोक ज्यांना लोकांनी मानले आहे. ज्यांनी त्यांच्या जीवनात काय मिळवले आहे, ते काय बनले आहेत यावरून आपण त्यांना आदर्श मानतो. ते करमणुकीच्या जगातील असो, क्रीडा क्षेत्रातील असो, किंवा इतर क्षेत्रातील असो. आपण ह्या सेलिब्रिटींना आपल्या रोजच्या जीवनातील रोल मॉडेल मानायला लागतो. क्रीडा जगतातील चमकते तारे, छोट्या व मोठ्या पडद्यावरील नट नट्या [...]