केशारोपण म्हणजे काय ?आणि जर ते अयशस्वी झाले तर पुढे काय?
केशारोपण म्हणजे काय ? केशारोपण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यांमध्ये त्वचारोगतज्ञ सर्जन डोक्याच्या टक्कल असलेल्या भागावर केसांचे रोपण करतात. सर्जन बहुधा डोक्याच्या मागील भागाचे किंवा दोन्ही बाजूंचे केस काढून, डोक्याच्या समोरील किंवा वरच भाग जेथे अजिबात केस नसलेल्या किंवा विरळ आहेत अशा ठिकाणी रोपण करून तो भाग भरून काढतात. अमेरिकेमध्ये डॉक्टर्स 1950 सालापासून केशारोपणाची [...]