गायनॅकोमास्टिया व्यायामाने कमी होऊ शकतो का?
गायनॅकोमास्टिया व्यायामाने कमी होऊ शकतो का? गायनॅकोमास्टिया ही अशी स्थिती आहे जी पुरुषांमध्ये सामन्यात: छातीच्या ग्रंथी मधील उतींच्या फुगण्याशी संबंधित असते. गायनॅकोमास्टिया सामान्यत: शरीरातील हार्मोन्स असंतुलन जेंव्हा पुरुष हार्मोन्स टेस्टॉस्टेरोनची पातळी इस्ट्रोजेन किंवा स्त्री हार्मोन्सच्या तुलनेत कमी होते याचा परिणाम म्हणून होतो. असे असले तरीही कांही औषधांच्या दुष्परिणाम जसे, काही विशिष्ट औषधे,प्रतिजैविके, (अँटीबायोटिक्स) हि सुद्धा [...]