ब्रेस्ट सर्जरी करवून घेतलेल्या दहा प्रसिद्ध सेलिब्रिटीज

ब्रेस्ट सर्जरी करवून घेतलेल्या दहा प्रसिद्ध सेलिब्रिटीज कॉस्मेटिक सर्जरी, सौंदर्यविषयक शस्त्रक्रिया सध्या बऱ्याच नामांकित स्त्रियांमध्ये सामान्य बाब झाली आहे. जरी त्यांच्यावर सडकून टीका झाली तरी त्या थांबणाऱ्यातल्या नाही. ज्या प्रसिद्ध सेलिब्रिटीज ने स्तनवृद्धीच्या शस्त्रक्रिया करवून घेतल्या व पडद्यावर दिलखेचक व सुंदर रूप दिसण्यासाठी कुठलाही पर्याय सोडला नाही त्यांना प्रसिद्धी माध्यमांनी लक्ष्य केले आहे. तर [...]