ब्रेस्ट सर्जरी करवून घेतलेल्या दहा प्रसिद्ध सेलिब्रिटीज
कॉस्मेटिक सर्जरी, सौंदर्यविषयक शस्त्रक्रिया सध्या बऱ्याच नामांकित स्त्रियांमध्ये सामान्य बाब झाली आहे. जरी त्यांच्यावर सडकून टीका झाली तरी त्या थांबणाऱ्यातल्या नाही. ज्या प्रसिद्ध सेलिब्रिटीज ने स्तनवृद्धीच्या शस्त्रक्रिया करवून घेतल्या व पडद्यावर दिलखेचक व सुंदर रूप दिसण्यासाठी कुठलाही पर्याय सोडला नाही त्यांना प्रसिद्धी माध्यमांनी लक्ष्य केले आहे.
तर आता बघूया बॉलिवूड मधील प्रसिद्ध सेलिब्रिटीज ज्यांनी आपल्या रुपाला उठाव आणण्यासाठी स्तनवृद्धी करवून घेतली.
१] बिपाशा बसू:- ह्या सावळ्या ब्युटीक्वीनने स्तनवृद्धीची शस्त्रक्रिया करवून घेऊन आपले स्तन उठावदार करवून घेतले. ह्या ब्रेस्ट सर्जरीने खरोखर तिला जास्त विलक्षण आणि मादक रूप मिळाले. आधीच सुपर मॉडेल आणि नेटका बांधा असूनसुद्धा ह्या प्रक्रियेतून गेल्यानंतर ती अधिकच जास्त सुंदर आणि नीट नेटकी दिसू लागली. बऱ्याच उत्सव समारंभात ती तिच्या टंच आणि गोलाई असलेल्या रूपाचे प्रदर्शन करण्यास कधीही चुकली नाही.
२] शिल्पा शेट्टी-कुंद्रा :- मोहक स्त्री जी आजदेखील नेहमी तिच्या नीट नेटक्या बांध्याबद्दल ओळखली जाते. ती नेहमी तिच्या अमाप सौंदर्याचे कारण योग,व्यायाम आणि रोजचा आहार याना श्र्येय देते. पण तुम्हाला खरी गोष्ट माहित आहे का? तिने सुद्धा स्तनवृद्धी आणि नाकावर प्रक्रिया करवून घेऊन शब्दश: आरस्पानी सौंदर्य मिळविले आहे.
३] कंगना रानौत :- बॉलिवूडची धाडशी नायिका, तिच्या अभिनय सामर्थ्याबद्दल प्रसिद्ध आहे. जर तुम्ही तिला २००६मध्ये पाहीलेले असेल आणि नंतर २०११ मध्ये पाहीले तर तिच्यात झालेले बदल तुम्हाला जाणवेल. होय! उठावदार स्तनांसाठी तिने तिच्या सुंदर देहाकडे दुर्लक्ष केले.
४] सुश्मिता सेन :- माजी विश्वसुंदरी. १९९४ मध्ये सुश्मिता सेनला मिस युनिव्हर्स हा ‘किताब मिळाला. १९९६ मध्ये तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. हा अतिशय गौरवशाली प्रवास होता. आणि तिच्या यशानंतर तिने कॉस्मेटिक ब्रेस्ट एन्हान्समेंट सर्जरी [वक्षवृद्धी] करून घेण्याचा निर्णय घेतला .आणि त्यामुळे तिच्या रुपात आणि सौंदर्यात भर पडली.
५] आयेशा टाकिया :-आपल्या लहानपणापासून ज्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव आपल्या कानावर पडत होते ती अशी एक व्यक्ती. तिने एका संगीत अल्बमच्या प्रक्षेपणातून प्रथम पदार्पण केले ज्यात तिचे रूप खूपच निरागस दिसत होते. पण अचानक जेंव्हा तिने बॉलिवूडचा प्रवास सुरू केला तेंव्हा तिने आपल्या भरदार वक्षस्थळांबद्दल बराच गाजावाजा केला ज्यामुळे तिचे रूप निरागसच्या ऐवजी धाडसीपणात बदलले.
६] श्रीदेवी:- होय, विश्वास ठेवा अगर ठेवू नका! नागिन सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी हिने कधीच तिचे सौंदर्य कॉस्मेटिक सर्जरीने खुलवले ही बाब कबूल नाही केली. पूर्वी अशी वंदता होती कि तिने नाकावर दुरूस्ती करवून घेतली. पण एवढेच नाही तर तिने तिचे वक्षस्थळ पण इम्प्लांट ब्रेस्ट सर्जरीने पूर्ववत करून घेतले,आणि खरोखर तिच्या सौंदर्यात भर पडली .
आता आपण हॉलिवूड मधील तारकांच्या कडे वळू ज्यांनी ब्रेस्ट सर्जरी करवून घेऊन रूप मोहक करवून घेतले.
७] अँजेलिना जोली:- हॉलिवूड मधील प्रतिभासंपन्न आणि आकर्षक तारकांपैकी एक जिने तिच्या करिअरसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तिला ८७% स्तनाच्या कर्करोगाची लागण झाल्याचे निदान झाल्यावर तिला स्तन गमवावे लागले. उपचारादरम्यान तिला दोनदा मास्टिक्टोमी मधून जावे लागले जिच्या मुळे तिच्या स्तनांचा आकार कमी होत गेला. गमावलेल्या स्तनाची जागा भरून काढण्यासाठी तिने स्तनवृद्धी करून घेतली. ज्यामुळे तिला भरीव आकाराचे स्तन मिळण्यास मदत झाली.
८] पामेला अँडरसन :- ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिने स्तनवृद्धी करवून घेतल्याचे कधीच नाकबूल केले नाही. १९९० मध्ये तिने प्रथम स्तनवृद्धीची प्रक्रिया करवून घेतली. आणि तिच्या वळसे आणि खळगे असलेल्या रूपाची सर्वत्र प्रशंसा झाली. नंतर नऊ वर्षानंतर २००४ सली तिने पुन्हा ही प्रक्रिया करवून घेतली. आणि तिने अजून भरदार आकाराचा इम्प्लांट निवडला.
९] केली रोव्हलँड :- ही म्हणते की, हिने १६व्या वर्षीच ब्रेस्ट सर्जरी करून घ्यायचे ठरविले होते. तरीसुद्धा तिने दहा वर्षे वाट पहिली आणि शेवटी २००७ मध्ये स्तनवृद्धीची प्रक्रिया करवून घेतली. ती पूर्णपणे तिच्या निर्णयाशी प्रामाणिक होती.
१०] केट हडसन :- खरे तर ती सपाट छातीची होती. तिला उठावदार गोलाईचे वरदान नव्हते. पण निश्चितपणे तिचे हास्य अत्यंत सुंदर होते. तरीही तिच्या ३१व्या वाढदिवशी तिने स्वत:ला नवीन ब्रेस्ट इम्प्लांटची भेट दिली. व त्यामुळे तिचे रूप पूर्णपणे नैसर्गिक झाले.