पुरुषांच्या वक्षस्थळ दोषांपासून कशी सुटका करून घ्यावी? 10 टीप -छातीचे उत्तम व्यायाम -गायनोमास्तीया नव्हे!

पुरुषांचे फुगीर स्तन किंवा मुब्स हि शरीराच्या  तीव्रतेने नको असलेल्या गुण धर्मांपैकी सर्वात वरचे स्थान असलेला आहे. पुरुषांचे फुगीर स्तन हि छातीच्या उतींचा आकार वाढण्याने होतो हि काही घाबरण्यासारखी  गोष्ट नव्हे आणि हि सामान्यपणे जड असल्याने ,वयात आल्याने किंवा टेस्टोस्टेरॉनचे इस्ट्रोजेन मध्ये रुपांतर करणाऱ्या एन्झाईम ह्या गोष्टींचा परिणाम असते. जरी ही स्थिती केवळ शारीरिक अस्वस्थतेस कारणीभूत ठरली असली तरी ह्याचा स्पष्टपणे मानसशास्त्रीय समस्या उद्भावण्यात परिणाम होतो, जसे की कमी आत्मसम्मान,जो कमी दर्जाचे सामान्य आरोग्य, सामाजिक कार्यक्रम आणि मानसिक स्वस्थतेत रुपांतरीत होऊ शकते.

Also Read: Know If Gynecomastia is The Safest Procedure or Not

आम्ही ह्या फुगीर स्तनांपासून सुटका मिळविण्यासाठी काही उत्तम कसरतींची शिफारीस करीत आहोत.

डिक्लाईन पुश-अप : ह्या व्यायामामध्ये पाय बाकड्यासारख्या उंच फळीवर ठेवायचे. हे नेहमीच्या पुश अप सारखेच आहे फक्त थोडा फरक आहे. तुम्हाला फक्त इतकी खात्री करून घ्यायची आहे की तुम्ही पुश अप करताना तुमची पाठ सपाट आहे. तुमचे हात खांद्याच्या रुंदीपेक्षा थोडे लांब असावे . आता हि रुंदी थोडी ऍडजेस्ट  करीत वेगवेगळ्या रुंदीला  प्रयत्न करा आणि पहा कुठली रुंदीला तुम्ही जास्त परिणाम साधू शकता. असे तुम्ही सुरुवातीला 3 सेट10 -12 वेळा करणे जरूर आहे. नंतर तुम्ही वाढवू शकता. पण हे रोज नियमितपणे करायला हवे.

डम्बेल पूलओव्हर- कुठल्याही वेळेला डम्बेल पूल ओव्हर हे एक छातीची चरबी कमी करण्याचे नमुनेदार वर्कआउट  आहे.हे  आर्नोल्ड श्वार्झेनेगर सारख्या प्रसिद्ध पिळदार शरीरयष्टीच्या व्यक्तीकडून वाखाणलेले आणि शिफारीस केले गेलेले आहे. आता एक सपाट फळी घ्या आणि पाठीवर उताणे झोपा. नंतर मध्यम किंवा लहान वजनाचे डम्बेल छातीवर धारा आणि हाताचे कोपर किंचित वाकवा. हळूहळू डम्बेल डोक्याकडे पाठीमागे न्या. तुम्ही हे संथ गतीने करा आणि तुम्हाला ताण  जाणवतो का याची खात्री करून घ्या. सुरुवातीला तुम्ही 3 सेट, प्रत्येकी 10 -12 वेळा करा. हा व्यायाम आठवड्यात 3 वेळा करा. नियमित रहा.

कलते बारबेल बेंच प्रेस- हा व्यायाम पण नेहमीच्या सपाट बेंच प्रेस पेक्षा थोडासा वेगळा आहे. कारण सपाट बेंच प्रेस छातीच्या वरील भागावर लक्ष केंद्रित करीत नाही पण कललेला बेंच प्रेस करतो आणि आपणास कललेला बेंचची  छातीचा वरील भागास आकार देण्याची आणि लोंबणारे मांस कमी करण्यासाठी  गरज आहे. आता तुम्ही एक करायचे की बार्बेल जोरात वरती दाबा. तुमच्या छातीच्या वरच्या भागात दाब पडल्याची जाणीव होते याची खात्री करून घ्या. वरती नेताना श्वास घ्या आणि सोडताना श्वास सोडा. हळूहळू खाली आणा. बार्बेल  परत याच गतीने परत दाबा आणि परत तुमच्या छातीच्या वरील भागात दाब जाणवतो का याची खात्री करून घ्या. श्वास घ्या आणि दाब सोडताना श्वास सोडा. पुन्हा पुन्हा करा. हा व्यायाम रोज नियमितपणे करा.

Also Read: Should you treat Gynecomastia as soon as possible? What are its side effects?

आता ह्या 10 टिप्स ह्या व्यायामाबरोबर पाळा  ज्या तुम्हाला पुरुषी फुगीर स्तनांपासून सुटका मिळवून देतील.

  1. आपणा सर्वाना माहित आहे की अल्कोहोल मध्ये कॅलरींचा भरपूर साठा असतो. तेंव्हा दारू पिणे सोडा.
  2. जंक फूड मध्ये नैसर्गिक संपूर्ण आहारापेक्षा खूप कॅलरी असतात. तेंव्हा जंक फूड खाऊ नका.
  3. पोहण्याचा व्यायाम तुमच्या पुरुषी फुगीर स्तन कमी करण्यास अत्यंत उपयोगी आहे. कारण पुरुषी स्तनांना जोडलेल्या फायबर आणि मेदाच्या उतीना हातांचे व्यायाम उपयोगी ठरतात. तुम्ही आठवड्यात कमीत कमी दोन वेळा स्विमिंग केले पाहिजे.
  4. आठवड्यातून कमीत कमीत तीन वेळा घरी संपूर्ण शरीराचे व्यायाम केले पाहिजे. जर तुम्हाला छातीची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराला वळण लावावे लागेल.
  5. कुठलाही नवीन व्यायाम करण्या अगोदर किंवा नवीन आहार योजना सुरु करण्या अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  6. तुमच्या आहारात जास्त सी फूड [मासे वगैरे] चा समावेश करा.
  7. तुमच्या आहारात दुधाचा समावेश करा. दुधात १ टी स्पून थिसल [काटेरी झाडाच्या]बिया आणि पुरेसे पाणी घाला. आणि तापवा उकळेपर्यंत थांबा आणि नंतर ते खाली बसेल असे पहा. गळून घ्या आणि त्यात  चवीकरता मध घालून प्या.हे कांही आठवडे दिवसाला 2-3 वेळा प्या. तुम्हाला लवकरच परिणाम जाणवेल.
  8. माशांचे तेल हे पुरुषी फुगीर स्तनांपासून सुटका करून घेण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग आहे.विशेषत: जेंव्हा तुम्हाला घरच्या घरीच आणि घाम गाळण्याशिवाय आरोग्य हवे असेल तर. कारण माशांच्या तेलामध्ये पुरुष हार्मोन लेवल वाढविणारे आणि इस्ट्रोजेन कमी करणारे OMEGA -3 फटी असिड असते म्हणू ते फार उपयुक्त असते.
  9. झिंक ची कमतरता हे सुद्धा पुरुषांच्या मोठ्या वाक्ष्स्थालाचे एक मुख्य कारण असू शकते कारण ते पुरुषांमध्ये तेस्तेस्तेरोन ची लेवेल कमी होण्यास कारणीभूत असते.तुम्ही झिंक भरपूर असलेला आहार घेणे जसे , योगर्ट,काजू,मनुका, आणि चिकपिज. हे पुरुषी फुगीर स्तनांपासून मुक्तता मिळविण्यास मदत करतील.
  10. एका अभ्यासानुसार ,तुमचे पुरुषी स्तन हे धान्याच्या उत्पादनांचे जास्त खाणे कारणीभूत होते. हे सर्वश्रुत आहे की जास्त प्रमाणात धन्य उत्पादने खाण्याने पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन पातळी  वाढते तसेच तेस्तेस्तेरोन पातळी  कमी होते.