मानव केन डॉल आणि त्याचे बार्बी मध्ये रूपांतर

प्रत्येकाला अद्भुत रम्य गोष्टींची आवड असते आणि त्यापैकी कांही जणांना तर टोकाची असते. पण स्वत:ला मानवी बार्बी मध्ये  रूपांतर करून घेणे याला तुम्ही काय म्हणाल? हो, हे खरे आहे. केन दावा करतोय की त्याला बार्बी मध्ये रूपांतर करून हवा आहे. आणि यासाठी त्याने बरेच बदल करून घेतले आहे. ह्यातला एक प्रसिद्ध बदल म्हणजे हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी.

जेंव्हा त्याने मानवी बार्बी मध्ये रूपांतर करण्याचे थांबवले तेंव्हा त्याने बऱ्याच प्लास्टिक सर्जरी थांबवल्या. पण हे फार काळ टिकले नाही. त्याने हे थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच पुन्हा त्याने लिंग बदलाची प्रक्रिया सुरु केली. पण ह्या पुरुष बार्बी ला लिंगबदल ह्या कारणासाठी नाही करायचे आहे की, त्याला जेंडर डियासफोरा आहे आणि त्याचे बिट्स कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हि त्याची कल्पना रम्यता आहे की त्याला केटलीन जेनर सारखी मादक प्रौढ महिला दिसायचे आहे आणि ती त्याची लिंग बदलामागे प्रेरणा आहे.

पण हे इथेच थांबत नाही. ह्या  मानवी केन डॉल ने पुन्हा दुसरी सर्जरी करून घेण्याचा निर्णय घेतला. हि त्याची  59 वी सर्जरी असती. आणि ह्या वेळी ही हेयर ट्रान्सप्लांटची सर्जरी असती. जरी अल्वेसला त्याच्या वयाच्या माणसांप्रमाणे चांगले केस होते, आणि त्याच्या डॉक्टरानी  सांगितले की हेयर ट्रान्सप्लांट यशस्वी झाली, तरी हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी ह्या केस मध्ये  पूर्णपणे निरूपयोगी ठरली. दुसरीकडे अल्वेस असे सांगत आहे की जेंव्हा पासून त्याने मोहक सोनेरी रंग येण्यासाठी केस ब्लीच करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याची केसांची रेषा मागे मागे गेली आणि ते बार्बी डॉल इतके दिसत नाही आहे.

Read More: Does Masturbation Cause Hair Loss? : Myth Or Reality?

यासाठी त्याने $25000 ची सर्जरी करून घेण्याचे ठरविले जी त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्रचंड परिणामकारक आहे. आणि ती त्याची हेयर लाइन नीट करून आणि सगळ्या तऱ्हेनं बार्बी डॉल सारखी दिसणार आहे.

एका मुलाखतीत त्याने मान्य केले की,हेयर सर्जरी करण्या मागचा मुख्य हेतू तरुण दिसणे हा होता आणि बार्बी बनण्यासाठी त्याला अजून जास्त बायकी रूप मिळवावे लागेल. हे फक्त योग्य हेयर ट्रान्सप्लांटनेच प्राप्त करून घेता  येईल आणि त्यासाठी $25k हि कांही त्याच्यासाठी फार मोठी रकम नाही.  तो हे सुद्धा म्हणाला की, “ मला माहित आहे की मी जरासा बायकी दिसतो आणि हि नवीन केसांची वाढीची प्रक्रिया मला अजून नाजूक रूप मिळविण्यास मदत करील जे शेवटी अजून कायापालट झाल्यावर मला बार्बी सारखे दिसायला मदत करतील.

जेंव्हा केस ब्लीच करून आणि सोनेरी [ब्लोंड] करण्या बद्दल विचारले असता तो म्हणाला की, ब्लोंड लोकांकडे लोक जास्त आकर्षित होतात आणि माझे केस ह्या रंगात ब्लीचिंग केल्यानंतर माझ्याकडे स्त्री आणि पुरुष दोघांचे ही  लक्ष जायला लागले. पण प्रत्येक गोष्टी च्या चांगल्या बाजूबरोबर वाईट बाजू पण येते. आणि म्हणून ब्लोंड होण्याच्या शर्यतीत अल्वेस त्याचे केस गमावून बसला. अशा खर्चिक केसांच्या कायापालट सर्जरी करण्यामागे हे मुख्य कारण होते.

Read More: Why is hair transplant cost in Navi Mumbai lesser than Mumbai

3000 ग्राफ्ट  बसविण्या बरोबरच PRP इंजेक्शन चा मोठा डोस आणि स्टेम सेल करून घेतल्यानंतर तो म्हणाला की त्याचे केस आता अगदी टीन एजर सारखे दिसायला लागले आणि हेयर लाइन आणखी खाली आली. एकदा पूर्ण वाढ झाली की माझे केस अगदी बायकांसारखे दिसतील आणि हेच मला खुष करतील. हि त्याची जेंव्हा कायापालट करण्यामागचे कारण विचारल्यावर त्याची प्रतिक्रिया होती.

अल्वेस ह्याने अजून जवळ  जवळ 500 K डॉलर त्याच्या कॉस्मेटिक सर्जरीवर  खर्च केले आहेत आणि त्यामध्ये 8

पॅक ऍप,10 नाकाच्या शस्त्रक्रिया आणि सिलिकॉन वक्ष लावणे इत्यादीचा समावेश आहे. सुंदर स्त्री म्हणून दिसावे हि त्याची इच्छा आहे जी त्याला अशा वेदनादायक प्रक्रियांमधून जाण्याची एकसारखी प्रेरणा देत आहे.