सेलिब्रीटी म्हणजे असे लोक ज्यांना लोकांनी मानले आहे. ज्यांनी त्यांच्या जीवनात काय मिळवले आहे, ते काय बनले आहेत यावरून आपण त्यांना आदर्श मानतो. ते करमणुकीच्या जगातील असो, क्रीडा क्षेत्रातील असो, किंवा इतर क्षेत्रातील असो. आपण ह्या सेलिब्रिटींना आपल्या रोजच्या जीवनातील रोल मॉडेल मानायला लागतो. क्रीडा जगतातील चमकते तारे, छोट्या व मोठ्या पडद्यावरील नट नट्या जे आपल्या समोर अद्भुत चमत्कारांचे जग ठेवतात त्यांना सेलिब्रिटीज म्हणतात.

आपण त्यांचे व त्यांच्या जीवन पद्धतींचे आणि सर्वच बाबींचे अनुकरण करतो. तरीही ह्या सोनेरी कवचाखाली आणि वलयाखाली एक वास्तव आहे. आपल्याला माहित असते कि ते पण आपल्यासारखे मानव असतात. अगदी त्यांना पण त्याच समस्या येतात ज्यांना आपल्यालाही तोंड द्यावे लागते. होय, केस गळणे ही समस्या पण त्यांच्यासाठी अपवादा‍त्मक नसते.

ज्यांचे आपण अनुकरण करतो त्या सेलिब्रिटीज ना त्यांचे व्यक्तिमत्व चांगले ठेवावेच लागते. हे करण्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटी आपला चेहरा परिणामकारक पद्धतींने जास्तीत जास्त नैसर्गिक दिसावा यासाठी काही प्रक्रिया करवून घेण्याची इच्छा करतात. म्हणून हेयर ट्रान्सप्लांट ला ते झुकते माप देतात. काही मूठ भर सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांचा चेहरा तरुण दिसण्यासाठी ही प्रक्रिया करवून घेतली आहे.

Also Read: Successful Hair Transplant of Indian Celebrities

तर मग आपण मनोरंजन आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटी, ज्यांनी तुम्हाला तोंड द्याव्या लागणार्याल समस्येवर हेयर ट्रान्सप्लांट करवून घेतले आहेत, ते बघू :-

१] सौरव गांगुली – भारतीय क्रिकेटचा “दादा” आणि भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार. हा सुध्दा अति केस गळतीच्या समस्येचा शिकार झाला होता. परंतु त्याच्या कारकि‍र्दीप्रमाणेच इथेही त्याने हार मानली नाही. त्याने त्याचे व्यक्तिमत्व टिकविण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

२] वीरेंद्र सेहवाग – हा इंडियन टीमचा उत्कृष्ट आघाडीचा फलंदाज होता. तरीही त्याचे लहान वयातच केस गळायला लागले. म्हणून त्याने हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

३] अमिताभ बच्चन – एक जिवंत लिजंड! जवळ-जवळ प्रत्येक मनुष्य त्याला आदर्श मानतो. पण त्याला सुध्दा टकलाचा पॅच झाकण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांट करवून घ्यावे लागले. त्याने हेयर पॅच उपाय योजना करून घेतली ज्याचे दृश्य परिणाम आपण बघत आहोत. अजूनही तो मनोरंजनाच्या साम्राज्याचा राजा आहे.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

४] सलमान खान – त्याला कोण ओळखत नाही? दबंगचा नायक, बॉलिवूडचा माचो मॅन ! याने सुध्दा काही वर्षांपूर्वी हेयर ट्रान्सप्लांट करवून घेतले होते. त्याच्या कारकि‍र्दीच्या अगदी मध्यावर त्याला टक्कल पडायला लागल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने हेयर ट्रान्सप्लांट दुबईला जाऊन करून घेतले. एकंदर त्याने ४ सर्जरी करवून घेतल्या. या ४ पैकी २ FUE च्या होत्या व उरलेल्या २ स्ट्रीप सर्जरीच्या होत्या. अखेर त्याच्या हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिया १०० टक्के यशस्वी झाल्या. त्याला आपण सध्या जो पाहतो तो तारुण्याने मुसमुसलेला आणि ताजा असा चेहरा मिळाला.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

५] संजय दत्त – तुम्ही किती वेळा मुन्नाभाई MBBS पहिला? होय, संजय दत्त केस गाळण्याच्या व त्यामुळे येणार्या टकलाच्या समस्येने अगदी हैराण झाला होता. त्या कारणाने त्याने अमेरिकेत जाऊन स्ट्रीप सर्जरी करवून घेतली, आणि आता त्याच्या डोक्यावर केस सळसळायला लागले.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

६] गोविंदा – ‘८० आणि ‘९० च्या ह्या सुपरस्टार ने आपल्या व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिया करवून घेतली आणि त्याची कारकीर्द फुलली.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

७] कपिल शर्मा – लोकांना क्वचितच माहित असेल कि, सध्याचा श्रेष्ठ विनोदवीर कपिल शर्मा याने सुध्दा हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी करवून घेतली. त्याने रोबोटिक हेयर ट्रान्सप्लांट करवून घेतले व त्याचे व्यक्तिमत्व आकर्षित केले.

ARTIUS DO NOT CLAIM THAT WE HAVE PERFORMED ANY HAIR TRANSPLANT FOR THIS ACTOR, NOR DO WE CLAIM THEY HAVE UNDERGONE A HAIR TRANSPLANT.
SOURCE – MULTIPLE NEWS WEBSITES AND USER FORUMS. WE TAKE NO RESPONSIBILITY FOR ANY CLAIMS MADE IN THIS POST.

Also Read: भारतीय सेलिब्रिटीज पर सफल केशारोपण

अजूनही काही बॉलिवूडचे तारे आहेत ज्यांनी कारकि‍र्दीच्या सुरवातीला किंवा मध्यावर हेयर ट्रान्सप्लांट करवून घेतले. ते खालील प्रमाणे आहेत:

१] आदित्य पांचोली

२] हिमेश रेशम्मिया

३] अक्षय कुमार

४] बाबर अली

५] फैज़ल कुरैशी

६] अक्षय खन्ना

७] हर्ष भोगले

८] रजनीकांत

तर ह्यावरून स्पष्ट दिसते कि, टक्कल कोणालाही क्षमा करत नाही. अगदी सेलिब्रीटींना सुद्धा! आपणास माहिती आहे कि ह्यांनी केस गळतीच्या समस्येवर FUE प्रक्रिया किंवा स्ट्रीप प्रक्रिया करून घेतली आहे म्हणून तुमच्या तरुण अस्तित्वासाठी बाबतीत नीट लक्ष घालणे महत्त्वाचे आहे आणि कॉस्मेटिक सर्जन च्या सल्ल्यानुसार त्याप्रमाणे हेयर ट्रान्सप्लांट करून घ्यावे लागेल.