पहिली रोबोटिक फोलिकुलर यूनिट हारवेस्टिंग प्रणाली

ARTAS रोबोटिक प्रणाली ही सर्वात पहिली आणि केवळ ह्याच रोबोटिक केशारोपण प्रणाली ज्यात प्रतिमेवरून मार्गदर्शन करणार्‍या रोबोटिक्स प्रणालीचा वापर केलेला असतो. ही प्रणाली ARTAS रोबोटिक प्रणाली म्हणून प्रसिद्ध आहे. ही प्रणाली डॉक्टरांच्या देखरेखीखाली एका सत्रामध्ये फोलिकुलर यूनिटचे विच्छेदन अचूकपणे हजारो वेळा करू शकते. हे स्वयंप्रेरीत नियंत्रण आणि बुद्धिमान अलगोरीदम केशारोपणासाठी जास्तीत जास्त टिकणार्‍या आणि निपज होणार्‍या केसांची निवड करून देते.यात दोन टप्प्यांची विच्छेदन प्रणाली अंतर्भूत आहे जी रुग्णाच्या डोनर क्षेत्राचे स्वरूप जास्तीत जास्त नैसर्गिक राखून निरोगी केसांच्या ग्राफ्ट ची कापणी करते.  ARTAS रोबोटिक प्रणाली प्रत्येक प्रक्रियेदरम्यान उत्तम फळ प्राप्ती मिळवून देते. आणि सर्जनच्या क्षमतेला घडवते.

रोबोटिक प्रणालीचा इतिहास

अन्द्रोजेन आलोपेशीया किंवा पुरुष नमूना टकला वरच्या उपचारासाठी ARTAS प्रणाली ही रोबोटिक सर्जिकल केशारोपण प्रणाली आहे. पुरुषांच्या फोलिकुलर यूनिट कापण्यासाठी या उपकरणाचा वापर करण्यासाठी FDA ने सन 2011 मध्ये पहिल्यांदा मान्यता दिली. फोलिकुलर यूनिट एक्स्ट्राक्षण तंत्राचा वापर करून  ARTAS प्रणालीची संरचना केसांची पुन्हा स्थापना करणे सोईचे व्हावे अशी केलेली आहे.

रेस्तोरशन रोबोटिक्स जी खाजगी वैद्यकीय करामत आहे, तीने ARTAS प्रणाली विकसित करून सन 2002 मध्ये स्थापित केली. सन 2008 मध्ये इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हेयर रेस्तोरशन सर्जनच्या वार्षिक संमेलनात ARTAS चा परिचय करून देण्यात आला. नंतर क्लिनिकल अहवाल तयार होऊ लागले. आणि प्रणालीला बळकटी मिळू लागली.

वर्षातल्या काही थोडक्या केसेसपैकी पहिली रोबोटिक FUE प्रक्रिया जिच्यात ARTAS चा वापर  केला गेला, सन 2011 च्या शेवटी केला गेला. सन 2014 पर्यन्त केशारोपणाच्या 12% आणि FUE केशारोपणाच्या 26% शस्त्रक्रिया स्वयंचलित उपकरणा द्वारे केल्या गेल्या. यामुळे जग भरात रोबोटिक उपकरणाचा वापर वेगाने वाढला. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर अंतर्भूत झाल्यापासून पाच वर्षांमध्ये या प्रक्रियेच्या तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती झाली आहे. नवीन प्रणालीचा वापर खूप सोपा आहे.

असे जरी असले तरी,जेव्हा फोलिकुलर यूनिट उचकण्याची क्रिया हाताने केली जाते त्या वेळी केस कापण्याच्या कालावधीत फोलिकुलर यूनिट निवडण्याचा असमर्थतेमुळे रोबोटिक प्रणालीला लक्षणीय मर्यादा पडते. जेव्हा फोलिकुलर यूनिटचे हातांच्या सहायाने उचकण्याचे कार्य साध्य होते तेव्हा सर्जन मोठे फोलिकुलर यूनीट बघून त्यांची निवड करतात ज्या योगे जास्तीत जास्त केस,कमीत कमी रिसिपन्ट जखमांमध्ये रोपण केले जातात. याउलट रोबोटिक प्रणाली मध्ये फोलिकुलर यूनिट वाटेल तसे निवडले जातात, ज्याच्या शी  केसांच्या संख्येचा संबंध नसतो [ते आपोआप  केसांच्या संख्येवरून फोलिक्यूलर यूनिट निवडते. *This sentence is contradictory to previous one, hence omitted.]

ARTAS रोबोटिक हारवेस्टिंग 

  • हारवेस्टिंग साठी उत्तम केसांची पाहून निवड करण्यास मदत करते .
  • प्रत्येक केसांचे विश्लेषण आणि देखरेख करण्यास मदत करते.
  • मिळालेले ग्राफ्ट मजबूत असतात. आणि पहिला आणि हजारावा ग्राफ्ट एकाच दर्जाचा असतो कारण रोबोट थकत नाही.
  • चुका होण्याच्या शक्यता,ज्या हातांनी केलेल्या हेयर ग्राफ्ट हारवेस्टिंग बाबतीत असतात, त्या प्रगत प्रणाली मुळे नाहीशा करतात. यामुळे संपूर्ण प्रक्रिये सुसंगत हेयर ग्राफ्ट साध्य होण्यास मदत होते.
  • रोबोटिक प्रणाली वेग, अचूकता तसेच पुनरुत्पादन क्षमता मिळविण्यासाठी मदत करते .
  • बरे होण्याचा कालावधी आणि वाया जाणारा वेळ अतिशय कमी असतो .

प्रक्रिया

 ARTAS प्रणाली फोलिकुलर यूनीट उचकटण्याचा तंत्र वापरते. हेयर फोलीकल अधिक स्पष्ट दिसण्यासाठी, पहिल्यांदा स्काल्पच्या मागचे डोनर आणि रिसीपंट भागातले केस काढून टाकले जातात. ह्यामुळे हेयर फोलिकल अधिक स्पष्टपणे ओळखणे सोपे जाते. प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर स्काल्पवर  लोकल भूल दिली जाते. रुग्णाला अर्धवट बसलेल्या स्थितीमध्ये ठेवले जाते आणि स्काल्पवर स्किन टेंशनर लावला जातो ज्यामुळे खोलवर विच्छेदनाची अचूकता वाढते.

रुग्णाच्या डोनर क्षेत्राच्या विडियो चित्रीकरणासाठी अनेक कॅमेरे बसवले जातात.

ARTAS प्रणालीच्या प्रतिमा विश्लेषणाच्या सॉफ्टवेअर अलगोरीदम च्या सहायाने फोलिक्यूलर युनिटच्या वेग वेगळ्या बाबी, जसे कोन, संरेखण आणि घनता यांची माहिती मिळवली जाते. ह्या  महितीचा उपयोग करून रोबोटिक भुजा फोलिकुलर यूनिटचे विच्छेदन करण्यासाठी योजना बद्ध रीतीने त्वचेवर लहान छिद्रे पाडतात. कॅमेरे हेयर फोलिकल्सचा वेध घेण्यास मदत करतात आणि परत हिशोब करून केसांचे स्थान निश्चित करण्यास मदत करतात. सर्जन अपेक्षित विच्छेदन  जुळविण्यासाठी वारंवार विशेष अॅडजस्टमेंट करतो आणि मग पेशंटच्या रिसीपंट भागावर फोलिकुलर युनिट चे रोपण केले जाते .

जे रूग्ण स्ट्रीप हारवेस्टिंग प्रक्रियेतून जातात त्यांच्या तुलनेत ARTAS प्रणाली च्या सहायाने FUA प्रक्रियेतून जाणारे रूग्ण सर्वसाधारणपणे दोन दिवसात सामान्य कामकाज सुरू करू शकतात. मात्र ज्या रुग्णाचे केस काळे आणि सरळ  असतात तेच ह्या प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतात. तेव्हा ज्यांचे डोनर क्षेत्रात मर्यादित केस असतात ते योग्य पेशंट मानले जात नाही.  यशस्वी रोबोटिक ही फोलिकुलर ग्राफ्ट ची निवड ही, टीम च्या, अति सूक्ष्म विच्छेदनातील उच्च  दर्जाच्या तंतोतंतपणाच्या कौशल्यावर अवलंबन असते, जे आता इतक्या वर्षांच्या डोनर स्ट्रीप विच्छेदना नंतर अद्ययावत झाले आहे .

म्हणून यशस्वी प्रक्रिया करून घेण्या करिता अनुभवी, उत्तम प्रशिक्षित आणि कुशल सर्जनची  निवड महत्त्वाची आहे .